ಅರ್ಥ : कळीचे फुलात रुपांतर होणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							सूर्य प्रकाश मिळताच कळ्या उमलल्या
							सूर्य उगवताच सूर्यफूल उमलले
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उमलणे, विकसणे, विकासणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कली का फूल के रूप में बदलना।
सूर्य का प्रकाश मिलते ही अनेक कलियाँ खिल गईं।