ಅರ್ಥ : कृत्रिमरीत्या थिजवलेले पाणी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमेवर बर्फ लावतात
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाण्याचे घनरूप.
							ಉದಾಹರಣೆ : 
							शून्य डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बर्फ तयार होते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बाष्पाचे सूक्ष्म अणू जे थंड हवा लागल्याने पृथ्वीवर पांढर्या घनस्वरूपात साचतात.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अत्याधिक बर्फ पडल्यामुळे बटाट्याच्या शेतीचे खूप नुकसान झाले..
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हिम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :