ಅರ್ಥ : संस्कृत, प्राकृतापासून झालेली, महाराष्ट्रातील मुख्य प्रचलित भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
महाराष्ट्रात राहून तो मराठी शिकला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मराठी भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत के महाराष्ट्र राज्य की भाषा।
कई सालों से मुम्बई में रहने के कारण वह मराठी बोल लेता है।ಅರ್ಥ : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मराठा, महाराष्ट्रीय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।ಅರ್ಥ : मराठी भाषेत वा मराठी भाषेशी संबंधित असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांनी एक मराठी नाटक लिहिले आहे
सध्या मराठी वर्तमानपत्रात बर्याच शुद्धलेखनाच्या चुका असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
महाराष्ट्र का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
मराठी साहित्य बहुत विकसित है।ಅರ್ಥ : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.
ಉದಾಹರಣೆ :
अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : महाराष्ट्रीय
ಅರ್ಥ : मराठी ही मातृभाषा असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तात्यापारा ह्या ठिकाणी मराठी लोकांचे बाहुल्य आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिनकी मातृभाषा मराठी हो।
तात्यापारा में मराठी लोगों की बहुलता है।