ಅರ್ಥ : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.
							ಉದಾಹರಣೆ : 
							भारत माझा देश आहे
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देश
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : देशातील सर्व लोक.
							ಉದಾಹರಣೆ : 
							जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देश
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देश
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A politically organized body of people under a single government.
The state has elected a new president.