ಅರ್ಥ : एखादी गोष्ट, कार्य इत्यादी स्मरणात ठेवणे किंवा न विसरणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तुमचा उपदेश मी नेहमी लक्षात ठेवेन.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आठवण ठेवणे, स्मरणात ठेवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात, कार्य आदि को दिमाग़ में रखना या न भूलना।
मैं आपकी नसीहत को हमेशा ध्यान में रखूँगा।