ಅರ್ಥ : लेखणीने अक्षरे रेखाटणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या वहीवर तुझे नाव लिही.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लिहिणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अक्षरों आदि की आकृति बनाना।
बच्चा क,ख,ग,घ लिख रहा है।Mark or trace on a surface.
The artist wrote Chinese characters on a big piece of white paper.ಅರ್ಥ : साहित्यकृती निर्माण करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तरुणवयातच त्यांनी बर्याच कविता रचल्या.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :