ಅರ್ಥ : पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी पदार्थ यांवर करतात.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेवाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पानी की सतह पर जमने वाली अशुद्धि या सूक्ष्म वनस्पति।
घड़े को प्रतिदिन साफ न करने पर उसमें काई जम जाती है।A film of impurities or vegetation that can form on the surface of a liquid.
scum