ಅರ್ಥ : मार्गशीर्ष व पौष हे दोन महिने मिळून होणारा ऋतू.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हेमंतात सूर्य वृश्चिक व धनू या दोन राशींस असतो.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
One of the natural periods into which the year is divided by the equinoxes and solstices or atmospheric conditions.
The regular sequence of the seasons.