ಅರ್ಥ : अनाथ व्यक्तींना जेथे आधार दिला जातो, त्यांच्या निर्वाहाची सोय केली जाते ते ठिकाण.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या अनाथाश्रमाला आमच्या काकांनी मोठी देणगी दिली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनाथालय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान जहाँ अनाथों, असहायों या दीन-दुखियों का पालन-पोषण होता है।
माधविका ने अनाथालय से एक बच्चे को गोद लिया।