ಅರ್ಥ : विवाहित नसलेला पुरुष.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हे घर फक्त अविवाहित पुरुषाला दिले जाईल.
							ह्या पदाकरीता फक्त अविवाहितच अर्ज करू शकतात.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविवाहित पुरुष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लग्न न झालेला.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हे घर केवळ अविवाहित विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :