ಅರ್ಥ : इराण ह्या देशाचा रहिवासी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तो नेहमी इराण्याच्या दुकानात चहा पित बसायचा.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : इराण ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा इराणचा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							इराणी अर्थव्यवस्था खनिज तेलांवर अवलांबून आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : इराणाचा रहिवासी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या महाविद्यालयात बरेच इराणी विद्यार्थी पण शिकतात.