ಅರ್ಥ : संपूर्ण वा एकही न वगळता.
							ಉದಾಹರಣೆ : 
							माझ्याकडे एकूण पन्नास रूपये आहेत.
							
ಅರ್ಥ : असलेले सर्व मिळून.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कालच्या सभेला एकूण शंभर माणसे होती
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकंदर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जितना हो उतना मिलाकर।
कुल मिलाकर शादी में पाँच सौ लोग आए थे।With everything included or counted.
Altogether he earns close to a million dollars.