ಅರ್ಥ : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम.
							ಉದಾಹರಣೆ : 
							खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुंचला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A brush used as an applicator (to apply paint).
paintbrushಅರ್ಥ : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
							ಉದಾಹರಣೆ : 
							विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लेखणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :