ಅರ್ಥ : प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या ओटीपोटात होणार्या वेदना.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कळा सुरू झाल्यावर तिला दवाखान्यात भरती केले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वेणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्रसूति से समय स्त्री के पेड़ू में होने वाला दर्द।
उसे प्रसव-पीड़ा शुरू होने के बाद अस्पताल में भर्ती किया गया।