ಅರ್ಥ : कैरीला चिरून त्यात मीठ, मोहरीचीडाळ व हिंग इत्यादी घालून खारवून केलेले तोंडीलावणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कैरीचे लोणचे उन्हाळ्यात बनवले जाते
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आंब्याचे लोणचे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Vegetables (especially cucumbers) preserved in brine or vinegar.
pickle