ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे
							त्याला गायनाचेही अंग आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, कसब, निपुणता, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी काम आदि में प्रवीण होने की अवस्था, गुण या भाव।
क्रिकेट में सचिन की प्रवीणता जगजाहिर है।