ಅರ್ಥ : प्रामाणिक न राहणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अप्रामाणिकपणा, बेईमानी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : असत्य किंवा खोटे बोलण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							काही लोकांना खोटेपणाची इतकी सवय होते की त्यांच्या तोंडून सत्य कधी निघतच नाही.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोटे बोलणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : असत्य असण्याची अवस्था किंवा भाव.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याने त्याच्या पुराव्यातील खोटेपणा लोकांसमोर मांडला.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असत्यता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :