ಅರ್ಥ : घराच्या मागच्या बाजूस असलेले गुप्त द्वार.
							ಉದಾಹರಣೆ : 
							पोलिसांच्या येण्याची खबर ऐकताच मनोहर चोरदरवाजातून पळाला.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोरदरवाजा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी घर के पीछे की ओर का गुप्त या छिपा द्वार।
पुलिस के आने की खबर सुनते ही मनोहर चोरदरवाजे से निकल गया।