ಅರ್ಥ : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.
							ಉದಾಹರಣೆ : 
							नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.
							
ಅರ್ಥ : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.
							
ಅರ್ಥ : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.