ಅರ್ಥ : अतिशय परिचित असलेले स्थान.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अलाहाबाद म्हणजे माझे घरच आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी वस्तू सुरक्षित वा व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेले आवरण, वेष्टन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अलीकडे चष्म्याची घरे प्लॅस्टिकची असतात.
							
ಅರ್ಥ : रोग इत्यादिकांच्या उत्पत्तीचे कारण.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मधुमेह हे रोगाचे घर आहे
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.
							ಉದಾಹರಣೆ : 
							माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्थान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।
जन्मकुंडली स्थान से ग्रहों की दशा का पता चलता है।ಅರ್ಥ : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
							ಉದಾಹರಣೆ : 
							नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
							शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :