ಅರ್ಥ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : करपणे, करपून जाणे, जळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.