ಅರ್ಥ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							दीर्घ आजारानंतर ते वारले
							अपघातात चार लोक मेले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खपणे, गमवणे, गमावणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मृत्यु को प्राप्त होना या शरीर से प्राण निकलना।
दुर्घटनाग्रस्त व्यक्ति आज सुबह ही मर गया।ಅರ್ಥ : फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात?
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिरायला जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी प्रणाली किंवा प्रक्रियेचे अनुसरण करणे किंवा एखाद्या मार्गाचा अवलंब करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हा निरोप तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे.
							शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ती पुढे गेली.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : निवास, संबंध किंवा कार्याचे ठिकाण इत्यादी बदलणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रमेश दुसर्या संघात गेला.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Change residence, affiliation, or place of employment.
We moved from Idaho to Nebraska.ಅರ್ಥ : नष्ट किंवा समाप्त होणे किंवा न राहणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्यांच्या येण्याने माझी तहान-भूक जाते.
							वीज गेली.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाशी असलेली गोष्ट पाशी न राहणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							वाईट सवयींमुळे त्याची नोकरी गेली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हातातून जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पास से जाता रहना या हाथ में न रहना।
ग़लत आदतों के कारण उसकी नौकरी निकल गई।ಅರ್ಥ : एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेत जाणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोहचणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पलायन करणे, पळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
डर, सुरक्षा, बेहतर परिस्थिति की आशा आदि से किसी स्थान से दूसरे स्थान को जाना।
ग्रामीण लोग जीविकोपार्जन हेतु शहर की ओर भागते हैं।ಅರ್ಥ : प्रतिरूप असणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तो वडिलांवर गेला आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हलवलेले असणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या कोनाड्यातील पुस्तक कुठे गेली.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु आदि का जगह से हटना।
मेज़ पर रखी किताब कहाँ गायब हो गई।ಅರ್ಥ : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							राम घरी गेला
							आता मी येतो.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।