ಅರ್ಥ : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अदावत, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वाकडेपणा, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।ಅರ್ಥ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
							भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पेच
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाजी
ಅರ್ಥ : फासे, कवड्या यांची फेकणी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हा सहाचा डाव पडला.