ಅರ್ಥ : दगड फेकून मारण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							संतप्त जमावाने दगडफेकीस सुरुवात केली.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दगड फेकण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे दोन पोलिस घायाळ झाले.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पत्थर फेंकने की क्रिया।
आंदोलनकारियों द्वारा पत्थरबाजी करने से दो सिपाही घायल हो गए।