ಅರ್ಥ : ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस.
							ಉದಾಹರಣೆ : 
							बहिणीच्या लग्ना करता रामने सावकाराकडून कर्ज घेतले
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सावकार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याने देणे दिले आहे ती व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							देणेकरी घराबाहेर येऊन रोज ओरडाआरडा करू लागले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देणेकरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :