ಅರ್ಥ : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A shaft on which a wheel rotates.
axleಅರ್ಥ : कोणत्याही जळण्यातून वातावरणात पसरणारा काळापांढरा वा राखाडी पदार्थ.
							ಉದಾಹರಣೆ : 
							स्वयंपाकघरातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे आम्ही त्या दिशेने धावलो.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :