ಅರ್ಥ : एखादी गोष्ट करण्याविषयीचा पक्का विचार.
							ಉದಾಹರಣೆ : 
							खूप अडचणी आल्या तरी त्याचा निश्चय कायम होता.
							कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी कलापोषणाचा चंग बांधला होता.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चंग, निश्चय, संकल्प
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोई कार्य करने के लिए लिया गया दृढ़ निर्णय या निश्चय।
छात्र ने चोरी न करने का संकल्प लिया।