ಅರ್ಥ : काही करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे तयार करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मी कंबर कसली आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कंबर कसणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ करने के लिए स्वयं को पूरी तरह से तैयार करना।
मैंने भष्ट्राचार मिटाने के लिए कमर कसा है।