ಅರ್ಥ : एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण देण्यासाठी पाठवलेला छापील कागद.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कालच मला मामेभावाच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका मिळाली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आमंत्रणपत्रिका, निमंत्रणपत्रिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी मांगलिक, सामाजिक अनुष्ठान आदि के अवसर पर किसी को निमंत्रित करने के लिए भेजा जाने वाला पत्र।
अपने फुफेरे भाई की शादी का निमंत्रण पत्र पाकर श्याम फूला नहीं समाया।ಅರ್ಥ : नियतसमयी प्रकाशित होणारी एक प्रकारची पुस्तिका ज्यात एखादी सूचना, माहिती, विचार किंवा एखाद्याचे वर्णन असते.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याला पत्रिका वाचायला खूप आवडते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात एखाद्याच्या जन्मकाळातील ग्रहांची स्थिती, त्यांचे परिणाम इत्यादींचा उल्लेख असतो ती पत्रिका किंवा कागद.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आमच्याकडे जन्मपत्रिका पाहूनच लग्न ठरविले जाते.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जन्मपत्रिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह पत्र या खर्रा जिसमें किसी के जन्म-काल में ग्रहों की स्थिति, उनके फलों, आदि, का उल्लेख होता है।
हमारे यहाँ जन्म-पत्री देखकर ही विवाह किया जाता है।