ಅರ್ಥ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, उदी रंगाचा गरुड.
							ಉದಾಹರಣೆ : 
							पांगुळ गरुडाच्या छातीखालच्या भागाचा रंग पांढरा असतो.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कांडोल, कालमासी मोरगी, पांगुळ गरुड, पागिळ मोरगा, पिठ्या मुरुग, भाराभट, मुरडी, मोरग, मोरघा, लहान अडेरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :