ಅರ್ಥ : एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पक्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना.
							ಉದಾಹರಣೆ : 
							या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पक्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
व्यक्तियों का वह दल जो राजनीति से संबद्ध हो या राजनीतिक क्रिया-कलापों में भाग लेता हो।
भारत में राजनीतिक दल कुकुरमुत्तों की तरह उग आये हैं।An organization to gain political power.
In 1992 Perot tried to organize a third party at the national level.ಅರ್ಥ : आनंदप्राप्तीसाठी एकत्रित झालेल्या लोकांचा समूह.
							ಉದಾಹರಣೆ : 
							जेवण आटोपल्यावर ती मेजवानीत पुन्हा सामील झाली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मेजवानी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पक्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :