ಅರ್ಥ : आपला खोटा मोठेपणा दाखवणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तो आपल्या कामगिरी विषयी उगाचच बढाई मारतो
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुशारकी मारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
योग्यता दिखाने के लिए बढ़-बढ़कर बोलना।
लाला करोड़ीमल बहुत शेखी बघारते हैं।ಅರ್ಥ : स्थिती नसतानाही आपला मोठेपणा सांगणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							एवढी बढाई मारू नको!
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अनावश्यक रूप से अपनी योग्यता दिखाना।
हम तुम्हें जानते हैं, ज्यादा मत छाँटो।