ಅರ್ಥ : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
							त्याची तब्येत खालावली.
							त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खराब होणे, खालावणे, बिघडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
यह यंत्र बिगड़ गया है।