ಅರ್ಥ : कसलीही भीती न बाळगता.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्धास्तपणे, बेधडक, बेलाशक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळजीमुक्त, चिंतामुक्त, चिंतारहित, निर्वेध, निश्चिंत, बेफिकीर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :