ಅರ್ಥ : लहान मुले दैनंदिन जीवनातील स्वयंपाक इत्यादी गोष्टींचे अनुकरण करून खेळतात तो खेळ.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मुले भातुकली खेळत होती.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घर-घर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भातुकलीच्या खेळात करून खातात ते खाद्यपदार्थ.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आज आमच्याकडे बत्ताशाची भातुकली आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :