ಅರ್ಥ : आत शिरून सर्वत्र ठसणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							दीनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुरणे
ಅರ್ಥ : औषधे, विषे इत्यादींच्या स्वशक्तीने, गुणाने आत (अंगात) शिरणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							सापाचे विष संपूर्ण शरीरीत भिनले आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :