ಅರ್ಥ : जेथे जलीय वनस्पती तसेच जलीय प्राण्यांचे पालनपोषण केले जाते ते स्थान.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मत्स्यालयात कित्येक पाणवनस्पती, मासे इत्यादि जलीय जीव पहावयास मिळतात.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A tank or pool or bowl filled with water for keeping live fish and underwater animals.
aquarium, fish tank, marine museum