ಅರ್ಥ : मृत्यूनंतर.
							ಉದಾಹರಣೆ : 
							काही लोकांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला.
							त्यांच्या मृत्यूनंतर मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू झाले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मृत्यूनंतर, मेल्यानंतर, मेल्यावर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मृत्यु के बाद।
कुछ लोगों को यह पुरस्कार मरणोपरांत मिला।After death.
These piano pieces were published posthumously.ಅರ್ಥ : मृत्यू नंतरचा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मरणोत्तर जीवनावर माझा विश्वास नाही
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी के मरने के बाद होने वाला।
दुर्घटना में मरे लोगों का मरणोत्तर शव परीक्षण किया गया।Occurring or coming into existence after a person's death.
A posthumous award.