ಅರ್ಥ : वजन लांबी, वेळ इत्यादी एखाद्या माध्यमाच्याआधारे निश्चित करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							शिंप्याने सदर्याचे कापड मापले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Determine the measurements of something or somebody, take measurements of.
Measure the length of the wall.ಅರ್ಥ : मापण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							जमिनीचे मापन झाल्यावर त्याने वहीत काहीतरी लिहिले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मापन