ಅರ್ಥ : परीक्षा किंवा स्पर्धा ह्यांत सहभागी होणार्याचे कौशल्य मापन करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ही परीक्षा दोनशे गुणांची आहे
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : फिनलंडातील चलन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याने ह्या चित्राची किंमत दहा फिनमार्क सांगितली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिनमार्क
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :