ಅರ್ಥ : नक्षत्रचक्राच्या किंवा क्रांतिवृत्ताच्या कल्पित बारा भागांपैकी कोणताही एक भाग.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रामची रास कन्या आहे
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राशी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(astrology) one of 12 equal areas into which the zodiac is divided.
house, mansion, planetary house, sign, sign of the zodiac, star signಅರ್ಥ : एकाच प्रकारच्या वस्तूंचा उंच समूह.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढीग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :