ಅರ್ಥ : पर्यटनस्थळी असलेल्या ठिकाणांची माहिती देणारी, मार्गदर्शन करणारी व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							वाटाड्याने त्या किल्ल्याचा इतिहास खूपच छान सांगितला.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाईड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी पर्यटन स्थल पर उस स्थल से संबंधित जानकारी देनेवाला व्यक्ति।
गाइड पर्यटन स्थल के बारे में ढेर सारी जानकारियाँ दे रहा था।A guide who leads others on a tour.
tour guide