ಅರ್ಥ : एका निश्चित काळानंतर होणारी विश्वस्तरीय खेळ प्रतियोगिता.
ಉದಾಹರಣೆ :
आगामी विश्वचषक भारतच जिंकेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वर्ल्ड कप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अंतराष्ट्रीय स्तरावर एका नियमित वेळी आयोजित केली जाणारी क्रिडा स्पर्धा ज्यात कित्येक देश भाग घेतात.
ಉದಾಹರಣೆ :
ह्यावेळी क्रिकेटचा विश्वचषक भारताने जिंकला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :