ಅರ್ಥ : वाहनाची गती मापण्यासाठी वापरले जाणारे वाहनात बसवलेले यंत्र.
							ಉದಾಹರಣೆ : 
							वाहन चालवताना वेगमापीकडे लक्ष द्यायला हवे
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गतिदर्शक यंत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह यंत्र जिससे किसी चलने वाली वस्तु आदि की गति नापी जाती है।
इस वाहन का गति मापक काम नहीं कर रहा है।