ಅರ್ಥ : शपथ घेऊन लिहिलेले व पुरावा म्हणून वापरले जाणारे पत्र.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रामाने शपथपत्राची छायाप्रत काढली आणि न्यायालयात सादर केली.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रतिज्ञापत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Written declaration made under oath. A written statement sworn to be true before someone legally authorized to administer an oath.
affidavit