ಅರ್ಥ : शिकार करणारी व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्या शिकार्याने दोन हरणांची शिकार केली
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पारधी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : फासा टाकून पशुपक्ष्यांना अडकविणारी वा त्यांना मारणारी व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							पारध्याने अनेक कबुतरांना मारले.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Someone who sets snares for birds or small animals.
snarerಅರ್ಥ : शिकारासंबंधीचे किंवा शिकारात उपयोगी पडणारे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							शिकार्याने आपला शिकारी कुत्रा सशाच्या मागे सोडला.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शिकार से संबंध रखनेवाला या शिकार में काम आनेवाला।
शिकारी ने खरगोश के पीछे अपना शिकारी कुत्ता छोड़ा।ಅರ್ಥ : शिकार करणारा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							एखादा बाजिंदा, तिसा, शिक्रा असे शिकारी पक्षी त्यांच्यावर झेप घ्यायला टपलेले असतात.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :