ಅರ್ಥ : शोध लावणारी व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							शोधकर्त्याच्या ह्या शोधाने सर्वजण चक्रावून गेले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शोधकर्ता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आविष्कार करने वाला व्यक्ति।
एक आविष्कारक के एक नए आविष्कार से तहलका मच गया है।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची चौकशी करणारा वा शोध घेणारा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्या शोधकांच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हुडक्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शोध घेणारा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							एका शोधक पत्रकारगटाने सत्य प्रकाशात आणले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अन्वेषक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शोध करने वाला।
एक शोधक छात्र को अभी-अभी पी एच डी की उपाधि मिली है।