ಅರ್ಥ : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
							आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्पर्श
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अधिक माहितीसाठी ह्या विभागाशी संपर्क साधावा.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The state of being connected.
The connection between church and state is inescapable.ಅರ್ಥ : संदेशाची देवघेव.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आपल्याशी संपर्क व्हावा अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : समूहातील संप्रेषणाचे माध्यम.
							ಉದಾಹರಣೆ : 
							पोलीस अपराधींच्या संपर्काचा छडा लावत आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A channel for communication between groups.
He provided a liaison with the guerrillas.ಅರ್ಥ : अशा पदी किंवा ठिकाणी असणारी व्यक्ती जी तुम्हाला विशिष्ट मदत करू शकते.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्यांनी राज्यपालाशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर केला.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(usually plural) a person who is influential and to whom you are connected in some way (as by family or friendship).
He has powerful connections.