ಅರ್ಥ : वाद्य वाजवून किंवा गाऊन गाणार्याला मदत करणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							बासरीवादक पंडित चौरसियाजींना तबल्यावर साथ देत आहे, उस्ताद जाकिर हुसैन.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : रोगाची एकाच वेळी लागण.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हिवतापाच्या साथीने सगळे हैरण झाले आहेत.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी रोग का एक साथ कई लोगों को होने वाला संक्रमण।
वर्षा के दिनों में जठरांत्र शोथ के सह-संक्रमण का खतरा बना रहता है।