ಅರ್ಥ : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
							ಉದಾಹರಣೆ : 
							बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पिंजरा
ಅರ್ಥ : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
							त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाळे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :